ऑफिसमधील कामाचा 'स्ट्रेस' घेताय... मग तुमची सेक्स लाईफ होऊ शकते खराब...


वेब टीम : मुंबई
सध्याच्या ऑफिस वर्क कल्चरमुळे तरुण मुलं रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करत असतात.

यामुळेच ते सेक्स करण्यास ते फार उत्सुक नसतात.

सध्याच्या धावपळीच्या जीवनात तसेच ऑफिसमधील कामाचा ताण सुद्धा वाढताना दिसत आहे.

या समस्येचा परिणाम अनेक नागरिकांना होत आहे.

या ताण-तणावाचा परिणाम अनेकांची सेक्स लाइफवर होत असल्याचं दिसून येत आहे.

याच कारणामुळे सेक्स संदर्भात अनेकांची इच्छा दिवसेंदिवस कमी होत आहे.

ज्यावेळी कामाचा ताण अधिक असतो त्यावेळी डोक्यातून कार्टिसोल हार्मोन्स वेगाने अॅक्टिव्ह होण्यास सुरुवात होते आणि यामुळे तणाव वाढण्यास सुरुवात होते.

डॉक्टरांच्या मते, सेक्स लाइफ कपल्सच्या आयुष्यात खूपच महत्वाची असते.

सेक्स लाइफ नात्यात खूपच महत्वाची भूमिका बजावते.

मात्र, जर तुमची सेक्स लाइफ चांगली नसेल तर तुमच्यात वाद-विवाद वाढण्यास सुरुवात होते आणि तणाव वाढत जातात.

कामात जास्तवेळ व्यस्त राहिल्याने तुमच्याकडे सेक्स करण्यास वेळ कमी राहतो.

तुम्ही थकलेले असाल, त्यामुळे सेक्स करण्यास उत्सुकता कमी राहण्याची शक्यता आहे.

जर तुम्ही महिला आहात तर तुमच्यात ल्युब्रिकेशन इफेक्ट आणि जर तुम्ही पुरुष आहात तर तुमच्यात इरेक्शन प्रॉब्लेम्स येऊ शकतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post