अहमदनगर : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९ ने वाढली; ७४ जणांवर उपचार सुरु


वेब टीम : अहमदनगर
९ जून सायंकाळी . ०७.३० वाजेपर्यंत दिवसभरात जिल्ह्यात ९ रुग्णांची भर पडली.

जिल्हयातील अॅक्टिव केसेसची संख्या ७

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २२६  झाली असून, ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

(महानगरपालिका क्षेत्र ४९, अहमदनगर जिल्हा ११७, इतर राज्य  २, इतर देश ८ इतर जिल्हा ५०)

आतापर्यंत एकूण स्त्राव तपासणी  ३१२२ करण्यात आली.

त्यात निगेटीव  २८४९    रिजेक्टेड  २७  निष्कर्ष न निघालेले १८   अहवाल बाकी ७ आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post