--> आयपीएल स्पर्धेचे भवितव्य अधांतरी... पाकिस्तानचा विरोध, विंडीजचा पाठिंबा... | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

आयपीएल स्पर्धेचे भवितव्य अधांतरी... पाकिस्तानचा विरोध, विंडीजचा पाठिंबा...

वेब टीम : मुंबई विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआय या जागेवर आयपीएल खेळवण्याच्या विचारात आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डासह का...


वेब टीम : मुंबई
विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआय या जागेवर आयपीएल खेळवण्याच्या विचारात आहे.

मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डासह काही माजी खेळाडूंचा याला विरोध आहे.

अशा परिस्थितीत विंडीजचे माजी दिग्गज खेळाडू मायकल होल्डिंग बीसीसीआयची पाठराखण करण्यासाठी धावून आले आहेत.

मायकल होल्डिंग म्हणाले की आधी निर्णय टी-20 विश्वचषकाबद्दलचा मग आयपीएलचा होणार आहे.

जर टी-20 विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला आयपीएलचं आयोजन करण्याचा अधिकार असल्याचं होल्डिंग यांनी म्हटलं आहे.

आयपीएलचं आयोजन करता यावं म्हणून आयसीसी टी-20 विश्वचषकाबद्दलचा निर्णय लांबवत आहे असं मला वाटत नाही.

ऑस्ट्रेलियन सरकारने केलेल्या नियमानुसार 30 सप्टेंबरपर्यंत कोणताही परदेशी व्यक्ती देशात प्रवेश करु शकणार नाही.

त्यामुळे टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार नसेल तर बीसीसीआयला त्याजागेवर आयपीएलचं आयोजन करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे.

होल्डिंग यांनी आपलं मत मांडलं.

आयपीएलचा तेरावा हंगाम रद्द झाल्यास बीसीसीआयला 4 हजार कोटींचं नुकसान सहन करावं लागणार आहे.

यासाठीच बीसीसीआयने अद्याप पूर्णपणे स्पर्धा रद्द केलेली नाही.

काही दिवसांपूर्वी खजिनदार अरुण धुमाळ यांनी बीसीसीआय देशाबाहेर स्पर्धेचं आयोजन करण्याच्या पर्यायावर विचार करत असल्याचं म्हटलं होतं.

आतापर्यंत श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन आपल्या देशात करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय प्रवासाबद्दल अद्याप ठोस निर्णय न आल्यामुळे बीसीसीआयने अद्याप आयपीएलबद्दल निर्णय घेतलेला नाही.

10 जूनला आयसीसीची बैठक पार पडणार आहे, या बैठकीत टी-20 विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: आयपीएल स्पर्धेचे भवितव्य अधांतरी... पाकिस्तानचा विरोध, विंडीजचा पाठिंबा...
आयपीएल स्पर्धेचे भवितव्य अधांतरी... पाकिस्तानचा विरोध, विंडीजचा पाठिंबा...
https://1.bp.blogspot.com/-vezBK5VT4Rw/XuDzJu02psI/AAAAAAAAJYo/UEomkOlVdgg881uTrjUs5lZEJMq8uVF5ACLcBGAsYHQ/s640/ipl-decision-coronavirus-bcci.jpg
https://1.bp.blogspot.com/-vezBK5VT4Rw/XuDzJu02psI/AAAAAAAAJYo/UEomkOlVdgg881uTrjUs5lZEJMq8uVF5ACLcBGAsYHQ/s72-c/ipl-decision-coronavirus-bcci.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2020/06/ipl-decision-coronavirus-bcci.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2020/06/ipl-decision-coronavirus-bcci.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content