हवाला प्रकरण... आम आदमी पक्षाच्या निलंबित नेत्याच्या ठिकाणी छापे...


वेब टीम : दिल्ली
दिल्ली दंगलीचा सूत्रधार आणि आम आदमी पक्षाचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेन याच्या दिल्लीतील 6 ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) मंगळवारी छापे टाकले.

हवाला प्रकरणाच्या आनुषंगाने हे छापे टाकण्यात आले.

ताहिरविरोधात दंगलीत मोठ्या प्रमाणात पैसा पुरविल्याचा आरोप आहे.

ताहिर हुसेन, पीएफआय नावाची इस्लामिक संघटना आणि अन्य काही संबंधित लोकांविरोधात इडीने मागच्या महिन्यात गुन्हे दाखल केले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post