नभः स्पृशं दीप्तम्... स्वागतम्... संस्कृतमध्ये ट्विट करत मोदींनी केले राफेलचे स्वागत


वेब टीम : दिल्ली
पाच राफेल जेट्स भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात सामील झाले आहेत. 

या लढाऊ विमानांचे अंबाला एअरबेसवर आज लँडिंग झाले. 

राफेलच्या आगमनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संस्कृतमध्ये ट्वीट करत विमानांचे स्वागत केले आहे.

पंतप्रधानानी ट्विट मध्ये म्हंटले आहे, "राष्ट्र रक्षासारखे कोणतेही व्रत नाही...

राष्ट्र रक्षासारखे कोणतेही यज्ञ नाही...राष्ट्र रक्षासारखे कोणतेही पुण्य नाही...

आनंदाने आकाशला स्पर्श करणारा .. स्वागत आहे!".0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post