रोहित शर्माचा आयपीएलमध्ये नवा विक्रम... 'हा' टप्पा केला पूर्ण...वेब टीम : अबुधाबी

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएल मधील 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. 


रोहित शर्माला 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 2 धावा आवश्यक होत्या. 


किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यातील पहिल्या षटकात मोहम्मद शमीच्या चेंडूवर चौकार ठोकत 5 हजार धावांचा टप्पा रोहितने पूर्ण केला.


रोहित शर्मा आयपीएलमध्ये 5 हजार धावा पूर्ण करणारा तिसरा खेळाडू ठरलाय. 


चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज सुरेश रैनाने 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. 


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली पाच हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू आहे. 


रोहित आता तिसरा खेळाडू ठरला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post