--> भरदिवसा पतसंस्था लुटली; नगर-पुणे महामार्गावर असलेल्या बेलवंडी फाटा येथील घटना | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

भरदिवसा पतसंस्था लुटली; नगर-पुणे महामार्गावर असलेल्या बेलवंडी फाटा येथील घटना

भरदिवसा पतसंस्था लुटली; नगर-पुणे महामार्गावर असलेल्या बेलवंडी फाटा येथील घटना अहमदनगर/प्रतिनिधी :  नगर-पुणे महामार्गावर असलेल्या बेलवंडी फाट...

भरदिवसा पतसंस्था लुटली; नगर-पुणे महामार्गावर असलेल्या बेलवंडी फाटा येथील घटना


अहमदनगर/प्रतिनिधी : 
नगर-पुणे महामार्गावर असलेल्या बेलवंडी फाटा येथे असलेल्या  पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या शाखेवर गोळीबार करीत  अज्ञात दरोडेखोराने सुमारे ५ लाख रुपयांची रोकड  आज भरदिवसा लुटली असून ही  घटना आज अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. 


शाखा व्यवस्थापक बाळासाहेब सोनवणे हे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शाखेबाहेर गेले असता पाळत ठेवून असलेल्या दरोडेखोराने शाखेत प्रवेश केला.


  पतसंस्था मध्ये  रोखपाल महिलेवर  रिव्हॉल्व्हर  रोखुन  त्यांच्या  जवळील सुमारे   ५ लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात दरोडेखोराचा प्रयत्न सुरू असताना  याच  काळात शाखाधिकारी सोनवणे शाखेत पोचले त्यांनी दरोडेखोर झाडूने मारहाण करण्यास सुरुवात केली असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला सोनवणे यांच्या छाती खाली गोळी लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले जाते.


शाखा व्यवस्थापक बाळासाहेब सोनवणे यांच्या छातीखाली गोळी लागली असून त्यांना शिरुर  येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.   प्रकृती चिंताजनक असल्याने सोनवणे यांना पुण्याकडे हलवण्यात आले. या घटनास्थळी  संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ दाते सर  दाखल झाले आहेत.


घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक आरोपीच्या शोधासाठी विविध ठिकाणी पाठवण्यात आली. असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली आहे.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: भरदिवसा पतसंस्था लुटली; नगर-पुणे महामार्गावर असलेल्या बेलवंडी फाटा येथील घटना
भरदिवसा पतसंस्था लुटली; नगर-पुणे महामार्गावर असलेल्या बेलवंडी फाटा येथील घटना
https://lh3.googleusercontent.com/-oZtpBHr45SU/YQ8h8izIbFI/AAAAAAAAD78/LmuT-leq9PgZfIjOUr-QfH1b7EIMayOUACLcBGAsYHQ/s1600/images%2B%25282%2529.jpeg
https://lh3.googleusercontent.com/-oZtpBHr45SU/YQ8h8izIbFI/AAAAAAAAD78/LmuT-leq9PgZfIjOUr-QfH1b7EIMayOUACLcBGAsYHQ/s72-c/images%2B%25282%2529.jpeg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2021/08/blog-post_8.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2021/08/blog-post_8.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content