वेब टीम : इंफाळ हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनिपूर राज्यात विद्यमान भाजप आमदार व माजी मुख्यम...
वेब टीम : इंफाळ
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनिपूर राज्यात विद्यमान भाजप आमदार व माजी मुख्यमंत्री यांच्या मुलाने शिवसेनेत प्रवेश केला.
मनीपूर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेद्वारांना नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुखमंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी इंफाळ येथे गावागावात भेटी देऊन शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी उमेदवार कोनसा मिशेल, महिला आघाडीच्या मनोरमा देवी, उपजिल्हाप्रमुख विनायक पांडे, आनंद तांदुळवाडीकर आदी उपस्थित होते.
COMMENTS