मुंबई, दि. 16 : कल्याण डोबिवली महानगरपालिकेच्या 10 प्रभागक्षेत्र कार्यालयामार्फत 11 हजार 442 अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली असून 455 अनधिकृत...
मुंबई, दि. 16 :
कल्याण डोबिवली महानगरपालिकेच्या 10 प्रभागक्षेत्र कार्यालयामार्फत 11 हजार 442 अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली असून 455 अनधिकृत बांधकामधारकांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
त्यामुळे भविष्यात आता शासकीय जागेवर अनधिकृत बांधकामे करण्याचे धाडस कोणीही करणार नसल्याचे मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य रविद्र फाटक यांनी उपस्थित केला होता.
COMMENTS