वनकुटे सेवा सोसायटीच्या "सहकारवैभव" इमारतीचे लोकार्पण पारनेर/प्रतिनिधी : वनकुटे विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या "सहकारवैभव...
वनकुटे सेवा सोसायटीच्या "सहकारवैभव" इमारतीचे लोकार्पण
पारनेर/प्रतिनिधी :
वनकुटे विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या "सहकारवैभव" या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा दि. २३ रोजी संपन्न झाला.
सोसायटीच्या स्वमालकीच्या इमारतीचे उद्घाटन सुपा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांच्या शुभहस्ते झाले यावेळी गणेश औटी सहाय्यक निबंधक पारनेर, इंद्रभान शेळके तालुका विकास अधिकारी एडीसीसी बँक पारनेर, राधु मारुती मंचरे शाखाधिकारी एडीसीसी बँक टाकळी ढोकेश्वर श्री दरेकर साहेब श्री शेलार साहेब इंजि. तुषार जपकर, हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रम प्रसंगी गावातील ग्रामस्थ तसेच चेअरमन काशिनाथ बुचडे, व्हा चेअरमन ज्ञानेश्वर गागरे, संचालक अशोक गागरे, मच्छिंद्र पठारे, शरद भगवंत मुसळे, अजित गागरे, निवृत्ती रासु रांधवण, गणेश मुसळे, भीमराज गांगड सचिव बाबासाहेब धरम, सरपंच राहुल झावरे, वसंत मुसळे, रामदास गागरे, भानुदास गागरे, डॉ नितीन रांधवन, बंडू कुलकर्णी, सखाराम गागरे, बाळासाहेब गुळवे, गणपतराव काळनर, अशोकराव काळनर, दत्ताशेठ काळनर, ठकाजी काळनर,
भास्करराव शिंदे, दिपक खामकर, गोपीनाथ गुंजाळ, बाळासाहेब ईरोळे, दीपक गुंजाळ, माणिकराव गागरे, रामदास काळे, रामदास मुसळे, काशिनाथ भगत, भीमराज मुसळे, दिलीप शिंदे, संतोष गागरे, सुरेश डुकरे, शिवाजी पठारे, शिवाजी काकडे, पोपटराव औटी, बन्सी गागरे, बाबाजी शिंदे, संतोष शिंदे, यादव वालझाडे, भाऊसाहेब वालझाडे, संदीप औटी, जिजाबा औटी, नारायण गागरे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते.