--> शनिवारी अहमदनगरमध्ये साकारणारगुढीपाडव्याची भव्य चैत्र-शोभायात्रा | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

शनिवारी अहमदनगरमध्ये साकारणारगुढीपाडव्याची भव्य चैत्र-शोभायात्रा

नगर -  नगर शहरातील लोकप्रिय रेडिओ चॅनेल रेडिओ सिटी 91.1 आणि व्यंकटेश मल्टीस्टेट व वसंतलाल रसिकलाल बोरा ज्वेलर्स यांच्या संयुक्त ...

नगर -  नगर शहरातील लोकप्रिय रेडिओ चॅनेल रेडिओ सिटी 91.1 आणि व्यंकटेश मल्टीस्टेट व वसंतलाल रसिकलाल बोरा ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्याला शनिवार दि. 2 एप्रिल 2022 रोजी  ‘चैत्र शोभायात्रा’ आयोजित करत आहे. मुंबई, पुणे,नाशिक, कोल्हापूर ह्या शहरांमध्ये अनेक वर्षांपासून हि शोभा यात्रा गुढीपाडव्याच्या दिवशी निघत असते. तीच परंपरा आपल्या शहरात सुरु व्हावी हाच या मागचा उद्देश आहे.

     सकाळी 6 वाजता सुरु होणार्‍या  ह्या शोभा यात्रेमध्ये शहरातील विविध स्तरातील व्यक्ती, संघटना, व्यावसायिक, कलाकार मंडळी आपापला ग्रुप घेऊन सहभागी होणार आहेत.  एक भव्य रॅली  नगरच्या सावेडी भागात काढण्यात येणार आहे. ज्यामध्ये ढोल-ताशे, लेझीम पथकाबरोबर, पारंपरिक वेशात सहभागी होणा आहेत. ज्यातून आपल्या भारतीय संस्कृतीचं देखणं दर्शन घडेल. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेल्या रथाने या चैत्र शोभयात्रेचा आरंभ होईल.

     प्रोफेसर चौकातील रेडिओ सिटीच्या ऑफिस पासून सुरुवात करून गुलमोहर रोडमार्गे या शोभायात्रेची पाईपलाईन रोडवरील एकविरा चौकात सांगता होईल. ह्या दरम्यान चौका-चौकामध्ये खालीलप्रमाणे  कार्यक्रमही होतील. 1) संस्कार भारती- गणेशवंदना नृत्य विधा - गणेशवंदना - प्रोफेसर कॉलनी चौक. 2) गोडाळकर भगिनींची तलवारबाजी, दांडपट्टा - कुष्ठधामकडून गुलमोहर रोडकडे वळणारा चौक. 3) हरिदासजी आणि त्यांचा ग्रुप - संबळवादन आणि ताशा - कलानगर चौक. 4) स्वानंदी हास्य क्लब - हास्य योग प्रात्यक्षिके - कलानगर चौक. 5) श्रावणसखी ग्रुप - मंगळागौर खेळ - आनंद शाळा चौक. 6) व्हिक्टर डान्स अ‍ॅकॅडमी - मराठी कपल डान्स - आनंद शाळा चौक. 7) शिवसूर्य मर्दानी आखाडा - तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी - पारिजात चौक. 8) व्हिक्टर डान्स कॅडमी - मराठी गाणी ग्रुप डान्स - पारिजात चौक. 9) श्री गुरूमाऊली संगीत विद्यालय - छोट्या मुलांचं पंढरीची वारी डान्स - एकवीरा चौक. 10) एमएमवायटीसी - पारंपारिक वेषात मल्लखांब - एकवीरा चौक.

     अहमदनगर शहरातील अनेक मान्यवर व्यक्तींचा त्यावेळेस सत्कार करण्यात येईल.त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत एक नगर विकासाची गुढी सुद्धा उभारण्यात येणार आहे.

               आपलं अहमदनगर शहर हे ऐतिहासिक  शहर म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा असलेल्या आपल्या शहरात सांस्कृतिक वातावरणही तितकचं पोषक लाभलंय. याच सांस्कृतिक वातावरणात आणखी भर घालण्यासाठी घालण्यासाठी या चैत्र शोभायात्रेमध्ये जास्तीत जास्त नगरकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रेडिओ सिटी, व्यंकटेश मल्टीस्टेट आणि वसंतलाल रसिकलाल बोरा ज्वेलर्स ह्यांच्यातर्फे करण्यात येत आहे. 

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4281,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1025,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2655,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: शनिवारी अहमदनगरमध्ये साकारणारगुढीपाडव्याची भव्य चैत्र-शोभायात्रा
शनिवारी अहमदनगरमध्ये साकारणारगुढीपाडव्याची भव्य चैत्र-शोभायात्रा
https://lh3.googleusercontent.com/-zwDQJqC2of0/YkSw1KyE5-I/AAAAAAAANi8/_uIgRCeHhNMS0mr1SzH8ot8Bk82FjsGpACNcBGAsYHQ/s1600/1648668881454315-0.png
https://lh3.googleusercontent.com/-zwDQJqC2of0/YkSw1KyE5-I/AAAAAAAANi8/_uIgRCeHhNMS0mr1SzH8ot8Bk82FjsGpACNcBGAsYHQ/s72-c/1648668881454315-0.png
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/03/blog-post_57.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/03/blog-post_57.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content