कासारे गावचा चेहरा मोहरा बदलला : काशिनाथ दाते पारनेर प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून का...
कासारे गावचा चेहरा मोहरा बदलला : काशिनाथ दाते
पारनेर प्रतिनिधी :
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून कासारे गावचा चेहरा-मोहरा बदलला असल्याचे प्रतिपादन जि.प.बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते सर यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुक्यातील कासारे येथे जिल्हा परिषदेच्या "क" वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत श्री बिरोबा देवस्थान कासारे भक्तनिवास बांधणे व परिसर सुशोभित करणे या १५ लक्ष रु.खर्चाच्या कामाचे भूमिपूजन सभापती काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी ते बोलत होते.यावेळी बोलताना ते म्हणाले की,कासारे येथील बिरोबा देवस्थान सुशोभीकरण व भक्तनिवास करणे करीता या वर्षी ३० लक्ष रुपये दिले तर मागील वर्षीही देवस्थान सुशोभीकरण करीता ३० लक्ष रुपये दिले होते.या
विकासकामांमुळे देवस्थान परिसर सुंदर झाला आहे पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी देवस्थान आवारात शुद्ध पाण्यासाठी आरो बसवला असुन त्याचेही लोकार्पण करण्यात आले..
यावेळी महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, उपतालुकाप्रमुख पंढरीनाथ उंडे, महिला उप प्रमुख सुनिता मुळे, साहेबराव वाफारे, सरपंच संजीवनी आंधळे, संघटक दीपक उंडे, सरपंच संतोष वाळुंज, तंटामुक्त अध्यक्ष गोपीनाथ घुले, कासारे सरपंच शिवाजी निमसे, उपसरपंच शैला घनवट, माजी सरपंच आप्पा लगड, ग्राम. सदस्य भाऊ खरात, कमल दातीर, शाखाप्रमुख संतोष घनवट, सुरेखा दातीर, शंकर कासुटे, मिराबाई निमसे, कौसाबाई मिसाळ, ज्योस्ना चौरे, तुळसाबाई दातीर, सुनंदा दातीर, मिराबाई शिवाजी निमसे, कमल निमसे, रावसाहेब शिंदे, बाळासाहेब दातीर, भाऊ दाते, भाऊ बबनराव नरड, माऊली कासुटे, रामभाऊ निमसे, हरिभाऊ पानमंद, नारायण निमसे, विठ्ठल दातीर गौतम साळवे रंगनाथ निमसे, शंकर मिसाळ,
शंकरराव घनवट, धोंडीभाऊ नरड ,नानाभाऊ साळवे, विठ्ठल नरड, सखाराम नरड, धोंडीभाऊ नरड, गोकुळ निमसे, विश्वनाथ दातीर, बाळासाहेब लगड, गजानन कासुटे, पोपट नरड, सूर्यभान निमसे, तुळशीराम लगड, नानाभाऊ नरड, सखाराम नरड, बन्सी शेठ खरात, श्याम साळवे , पप्पू लगड, आप्पा लगड ,मुकिंदा साळवे , विठ्ठल घनवट, बबनराव घनवट , तुकाराम पानमंद, पंढरीनाथ नरड, मारूती निमसे , आशा पानमंद , अमोल शिंदे, विठाबाई नरड, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंतराव दातीर यांनी केले प्रस्तावना धनंजय निमसे यांनी केली तर आभार सरपंच शिवाजी निमसे यांनी मानले.
COMMENTS