--> बांग्लादेशात 'हिंदू खतरे में..' २०० जणांच्या जमावाने केला मंदिरावर हल्ला.. तोडफोड करत मारहाण | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

बांग्लादेशात 'हिंदू खतरे में..' २०० जणांच्या जमावाने केला मंदिरावर हल्ला.. तोडफोड करत मारहाण

वेब टीम : ढाका  बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर हल्ला करण्यात आलाय. ढाका इथल्या इस्कॉन राधाकांता मंदिरावर गुरुवारी रात्री जवळपास २०० जणांच्या ...



वेब टीम : ढाका 

बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर हल्ला करण्यात आलाय. ढाका इथल्या इस्कॉन राधाकांता मंदिरावर गुरुवारी रात्री जवळपास २०० जणांच्या जमावाने हल्ला केला. 


मंदिरावर हल्ल्यासोबतच तोडफोड करण्यात आली. या दरम्यान मंदिरात उपस्थित असलेल्या काही जणांना मारहाण करण्यात आल्याचे ही समोर येत आहे. यात अनेक जण जखमी झालेत.


स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल मोहन साहा रोडवर असलेल्या मंदिरावर हा हल्ला करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी सात वाजल्याच्या सुमारास २०० हून अधिक जणांचा घोळका जबरदस्तीने मंदिरात घुसला 


आणि त्यांनी मंदिराची तोडफोड करायला सुरूवात केली. या जमावाचे नेतृत्व हाजी सैफुल्ला याने केल्याचे समजते. मंदिरात तोडफोडीसोबतच लुटमारीचे ही वृत्त आहे.


इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी हा चिंतेचा विषय असल्याचे म्हटले. या प्रकरणात बांगलादेश सरकारने कठोर कारवाई करावी आणि देशातील हिंदू अल्पसंख्याकांना सुरक्षा प्रदान करावी अशी विनंती आम्ही करत आहोत असे रादारमण दास यांनी म्हटले.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4281,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1025,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2655,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: बांग्लादेशात 'हिंदू खतरे में..' २०० जणांच्या जमावाने केला मंदिरावर हल्ला.. तोडफोड करत मारहाण
बांग्लादेशात 'हिंदू खतरे में..' २०० जणांच्या जमावाने केला मंदिरावर हल्ला.. तोडफोड करत मारहाण
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhMyMm24hzE5Z9SI9D8RQKMAGrGVQhP3WrhlOducBv4pBZoivoyoXU__e2aCZqeA-tmaufPqbjNKGxMs3rEJ0asniy00aOWqJxO5QzyFesZgXgIjkL7MyBkNSAnVSL4KYCwCDC6wEnRkK4nJXpa6E1Wrgr7aZUm4ik6B59u3svulVNU5s1dwH7Y7inY=w640-h394
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhMyMm24hzE5Z9SI9D8RQKMAGrGVQhP3WrhlOducBv4pBZoivoyoXU__e2aCZqeA-tmaufPqbjNKGxMs3rEJ0asniy00aOWqJxO5QzyFesZgXgIjkL7MyBkNSAnVSL4KYCwCDC6wEnRkK4nJXpa6E1Wrgr7aZUm4ik6B59u3svulVNU5s1dwH7Y7inY=s72-w640-c-h394
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/03/iskcon-temple-attack-bangladesh.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/03/iskcon-temple-attack-bangladesh.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content