--> सावरगाव येथे बुधवारी श्री बुवा महाराज यात्रा उत्सव | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

सावरगाव येथे बुधवारी श्री बुवा महाराज यात्रा उत्सव

सावरगाव येथे बुधवारी श्री बुवा महाराज यात्रा उत्सव जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील तांबोळी यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील...

सावरगाव येथे बुधवारी श्री बुवा महाराज यात्रा उत्सव

जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील तांबोळी यांची माहिती


पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील सावरगाव मधील काळेवाडी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री. बुवासाहेब महाराज यात्रा उत्सव दि. ६ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. यावेळी विविध धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रमांचे यावेळी आयोजन केले आहे. आशी माहीती जाणता राजा प्रतिष्ठान काळेवाडीचे अध्यक्ष सुनिल तांबोळी यानी दिली. यात्रे निमित्त भाविकांनी मोठ्या संखेने उपस्थित रहावे. असे आवाहनही त्यांनी केले.


     यात्रे निमित्त ६ एप्रिल  रोजी सकाळी ८ ते ११ गंगाजल पूजन व मांडवडहाळे, नंतर ११ ते १ महाप्रसाद असुन यावेळी अन्नदान बाबाजी राळे यांचे आहे. दुपारी ४ ते ६ काठी मिरवणुक व शेरणी वाटप होऊन रात्री ८ ते १० पालखी मिरवणुक व शोभेचे दारुकाम होईल व त्या नंतर लोकनाट्य तमाशा होईल व दुसऱ्या दिवशी सकाळी हजेरीचा कार्यक्रम होईल व दुपार नंतर कुस्त्यांचा जंगी सामने होऊन यात्रेची सांगता होणार .


 अशी माहिती जाणता राजा प्रतिष्ठानचे खजिनदार संतोष चौगुले, देवरामशेठ मगर (नवनिर्वाचित संचालक विविध कार्यकारी सेवा सोसायटी, सावरगाव), उपाध्यक्ष अजय बेलकर, सागर तांबोळी, सचिन घुले, किशोर बेलकर, ज्ञानेश्वर तांबोळी, सुभाष राळे, बाबाजी राळे, भगवंता भोसले, म्हतारबा गायखे, सुहास गायखे, अनिल तांबोळी, रामदास दाते, नितिन बेलकर, अक्षय गायखे, सचिन गायखे, सुदर्शन बेलकर, विक्रम भोसले, हरी आंद्रे, अक्षय कळमकर, दिनेश गायखे, आकाश गुगळे, 


सुरज मगर, कैलास गायखे, तुषार गायखे, पप्पू गायखे, अंकित गायखे, बाळासाहेब गायखे, अनिकेत गायखे, राहुल गायखे, ओंकार गायखे, संभाजी गायखे, प्रदिप चौधरी, उद्धव चौधरी, प्रकाश कळमकर, तुषार कळमकर, रमेश कळमकर,
 श्री.नामदेव ग्रुप, नम्रता प्रॉपर्टी पनवेल, जाणता राजा प्रतिष्ठान काळेवाडी, समस्थ ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ काळेवाडी सावरगाव यांच्यावतीने यात्रा उत्सवा निमित्त मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. 
श्री बुवा महाराज यात्रा उत्सवानिमित्त काळेवाडी सावरगाव येथे विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात या माध्यमातून गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येत हा उत्सव आनंदमय वातावरणात साजरा करत असतात या उत्सवानिमित्त नातेवाईक हितचिंतक मित्रपरिवार व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित असतात. सावरगाव परिसरामध्ये बुवा महाराज यात्रा उत्सव आनंदमय वातावरणात साजरा केला जातो. या यात्रा उत्सवानिमित्त विविध पारंपारिक खेळ लोक कला जोपासण्याचं काम केलं जाते.

सुनील तांबोळी
(अध्यक्ष : जाणता राजा प्रतिष्ठाण, काळेवाडी सावरगाव)


COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4281,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1025,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2655,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: सावरगाव येथे बुधवारी श्री बुवा महाराज यात्रा उत्सव
सावरगाव येथे बुधवारी श्री बुवा महाराज यात्रा उत्सव
https://lh3.googleusercontent.com/-fFSx4hmCurw/Ykqnd7leq-I/AAAAAAAANWM/6GxzrK2komgAgKFuZqodx3DaIwK7_t8ZwCNcBGAsYHQ/s1600/20220404_133225%257E2.jpg
https://lh3.googleusercontent.com/-fFSx4hmCurw/Ykqnd7leq-I/AAAAAAAANWM/6GxzrK2komgAgKFuZqodx3DaIwK7_t8ZwCNcBGAsYHQ/s72-c/20220404_133225%257E2.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/04/blog-post_98.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/04/blog-post_98.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content