नगर - विकासात पक्षीय राजकारण बाजूला ठेवून व सर्वांना बरोबर घेऊन विकास कामे केल्यास शहराची प्रगतीकडे वाटचाल होत असते पक्षीय राजक...
नगर - विकासात पक्षीय राजकारण बाजूला ठेवून व सर्वांना बरोबर घेऊन विकास कामे केल्यास शहराची प्रगतीकडे वाटचाल होत असते पक्षीय राजकारणामुळे विकास कामांमध्ये खोडा घालण्याचे काम होत होते परंतु आता नगर शहरामध्ये खोडा घालण्याचे उद्योग जवळपास बंद झाले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु आहे.जमिनीअंरगातील पाण्याची लाईन,बंद पाईप गटार योजनांची कामे मार्गी लागल्यानंतर रस्त्याची कामे हाती घेतली जात आहेत दर्जेदार विकास कामे सुरू आहेत मा. उपमहापौर मालन ताई ढोणे यांच्या प्रयत्नातून प्र.क्र.९ मध्ये विविध विकास कामे सुरु आहे. सर्जेपुरा परिसरामध्ये रस्ता कॉंक्रिटीकरणा ची कामे सुरू झाली आहे.नियोजनबद्ध व दर्जेदार विकास कामे केल्यामुळे ही कामे पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही नागरिकांची कायमस्वरूपी चे विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम शहरांमध्ये सुरू असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
प्र. क्र.९ मध्ये मा. उपमहापौर मालन ताई ढोणे यांच्या प्रयत्नातून सर्जेपुरा परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी मा.महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपाचे शहराध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे,नगरसेवक ॲड. धनंजय जाधव, कल्पेश परदेशी, प्रताप परदेशी, शैलाबाई रासने, कृष्णाबाई सैंदर, रंजनाबाई खोंड,ॲड.बाळासाहेब गोफने, ज्ञानेश्वर काळे, मनोहर किंगर, दिलीप लुंकड, भास्कर मोकाटे, बाबासाहेब वाघ, भाऊसाहेब नागापुरे, शेख जमादार, पिंटू दांगट, रामदास खांदवे, बुधाजी उन्हाळे, धनंजय मुळे, मकरंद घोडके,किरण जव्हेरी, नवरत्न दांगट, उमेश साळी, विक्रम शिंदे, पिंटू गोधडे,अनिल खोंड,उमेश काळे,महेश दांगट,केतन दांगट, गणेश होडे,जाफर शेख,शितल काटकर,विकी जव्हेरी,ओंकार दांगट, सागर मोकाटे,पवन किंगर, सचिन फुला,संतोष सैंदर,सौरभ वाघ,संतोष जाधव,विशाल जाधव, संजय गोफने,बंटी चव्हाण,जुबेर शेख,विकी आव्हाड, आशिष गोफने,नीलेश बोरुडे, संदीप मोकाटे आदी उपस्थित होते.
माजी उपमहापौर मालनताई ढोणे म्हणाल्या की, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेच्या माध्यमातून मोठा निधी मंजूर करून घेतला आहे. टप्प्याटप्प्याने प्रभागातील सर्व विकासकामे मार्गी लागणार आहे. प्रभागातील कायमस्वरूपी चे विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नियोजन केले आहे त्यानुसार कामे सुरू आहेत जमिनी अंतरंगातील सर्व कामे पूर्ण झाल्यामुळे रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत आम्ही सर्व नगरसेवक प्रभागातील विकास कामांसाठी कटिबद्ध आहोत असे त्या म्हणाल्या.
फोटो ओळी - प्र. क्र.९ मध्ये मा. उपमहापौर मालन ताई ढोणे यांच्या प्रयत्नातून सर्जेपुरा परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी मा.महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपाचे शहराध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे,नगरसेवक ॲड. धनंजय जाधव, कल्पेश परदेशी, प्रताप परदेशी, शैलाबाई रासने, कृष्णाबाई सैंदर, रंजनाबाई खोंड,ॲड.बाळासाहेब गोफने, ज्ञानेश्वर काळे, मनोहर किंगर, दिलीप लुंकड, भास्कर मोकाटे, बाबासाहेब वाघ, भाऊसाहेब नागापुरे, शेख जमादार, पिंटू दांगट, रामदास खांदवे, बुधाजी उन्हाळे, धनंजय मुळे, मकरंद घोडके,किरण जव्हेरी, नवरत्न दांगट, उमेश साळी, विक्रम शिंदे, पिंटू गोधडे,अनिल खोंड,उमेश काळे,महेश दांगट,केतन दांगट, गणेश होडे,जाफर शेख,शितल काटकर,विकी जव्हेरी,ओंकार दांगट, सागर मोकाटे,पवन किंगर, सचिन फुला,संतोष सैंदर,सौरभ वाघ,संतोष जाधव,विशाल जाधव, संजय गोफने,बंटी चव्हाण,जुबेर शेख,विकी आव्हाड, आशिष गोफने,नीलेश बोरुडे, संदीप मोकाटे आदी उपस्थित होते.