--> आदिवासी कष्टकरी जनतेचा तारणहार सरपंच प्रकाश गाजरे | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

आदिवासी कष्टकरी जनतेचा तारणहार सरपंच प्रकाश गाजरे

आदिवासी कष्टकरी जनतेचा तारणहार सरपंच प्रकाश गाजरे सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारे नेतृत्व तालुक्‍यातील सर्वाधिक अपेक्षा असलेले नेतृत्व...

आदिवासी कष्टकरी जनतेचा तारणहार सरपंच प्रकाश गाजरे

सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारे नेतृत्व

तालुक्‍यातील सर्वाधिक अपेक्षा असलेले नेतृत्व

काम करत राहणे हे एकच ध्येय

सुसंस्कृत शांत संयमी नेतृत्व

सरपंच प्रकाश गाजरे सर्वसामान्यांना भावलेले नेतृत्व

आमदार निलेश लंके यांचा निष्ठावान मावळा





गणेश जगदाळे/पारनेर
तालुक्याच्या उत्तर पट्ट्यातील अतिशय दुर्गम भागातील गाव  म्हसोबाझाप ही एक मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायत अंतर्गत विविध समाजाचे लोक राहतात या भागात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात राहत आहे. तालुक्‍यातील सर्वाधिक जास्त आदिवासी समाज असलेली ही ग्रामपंचायत विकासापासून कोसो दूर सध्या या ग्रामपंचायत च्या सरपंच पदी प्रकाश गाजरे कार्यरत आहेत. सरपंच प्रकाश गाजरे हे गावच्या विकासासाठी काम करत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील असलेले गाजरे राजकारणाची समाजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना लोकांची सेवा करायची या भावनेने त्यांनी काम सुरू केले. प्रस्थापितांना शह देत म्हसोबा झाप ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी एक तर्फी विजय संपादन केला. सरपंच प्रकाश गाजरे यांचे सामाजिक काम खूप मोठे आहे. म्हसोबा झाप, काटाळवेढा, पळसपुर, गुरेवाडी, बोरवाडी, कन्हेर, पोखरी, वारणवाडी, कामटवाडी या भागामध्ये संघर्ष ग्रुप च्या माध्यमातून त्यांनी खूप मोठे काम उभे केले आहे. आदिवासी कष्टकरी समाजासाठी सरपंच प्रकाश गाजरे हे ग्राम स्तरावर काम करत असून शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची आदिवासींची अनेक योजना त्यांनी शासकीय स्तरावरून ते गाव पातळीवर राबवत आहे.


संघर्षाचे दुसरे नाव म्हणजेच सरपंच प्रकाश गाजरे हे होय कारण संघर्ष ग्रुप च्या माध्यमातून आपल्या भागामध्ये काम करत असताना त्यांनी मोठे युवक संघटन उभे केले त्या माध्यमातून गावातील अनेक प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कंबर कसली युवक संघटना बळकट असल्यामुळे प्रकाश गाजरे हे सामाजिक काम उभे करू शकले. या माध्यमातून आपल्या भागातील आदिवासी ठाकर, भिल्ल समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून विविध शासकीय योजना ठक्करबाप्पा सारखी शासनाची आदिवासींसाठी असलेली महत्त्वपूर्ण योजना तसेच आदिवासींसाठी असलेली खावटी योजना आपल्या भागामध्ये प्रभावीपणे राबवून त्यांनी आदिवासींचा विकास साधण्यासाठी प्रयत्न केला आहे.  समाजाच्या अनेक हिताच्या गोष्टी करत असताना त्यांनी समाजातील अनेक प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे. म्हसोबा झाप ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी लोकांना अनेक उपयोगी विकासाची कामे करून दिली आहे. 
म्हसोबा झाप ग्रामपंचायतच्या सरपंच पदी निवड झाल्यानंतर प्रकाश गाजरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने  राज्यातील पहिला ग्रामपंचायत अर्थसंकल्प सादर केला. 
अर्थसंकल्प सादर करणारी म्हसोबा झाप ही ग्रामपंचायत राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे एकदम नियोजनबद्ध पद्धतीने गावचा विकास कसा करता येईल याचे उत्तम उदाहरण म्हणजे सध्या म्हसोबा झाप ग्रामपंचायत च्या माध्यमातून सरपंच प्रकाश गाजरे करत असलेले काम होय .



संघटनात्मक पातळीवर काम करताना आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून त्यांनी युवकांची मोठी संघटना उभी केली आहे आमदार निलेश लंके यांच्या सहकार्याने ग्राम स्तरावर त्यांनी मोठे विकासाचे काम उभे केले असून आमदार निलेश लंके यांचे त्यांना असलेली साथ ही नक्कीच त्यांना यशाच्या दिशेने घेऊन जाणारी आहे आमदार निलेश लंके प्रकाश गाजरे यांच्यासाठी मोठ्या भावाप्रमाणे असून आपल्या भावाला ते नेहमी सहकार्य करत असतात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी निलेश लंके प्रतिष्ठान व संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून प्रकाश गाजरे यांनी मोठे संघटन म्हसोबाचा परिसरामध्ये उभे केले आहे. अशा या उदयन्मुख युवा नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा पुढील राजकीय-सामाजिक वाटचालीस सदिच्छा...


COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: आदिवासी कष्टकरी जनतेचा तारणहार सरपंच प्रकाश गाजरे
आदिवासी कष्टकरी जनतेचा तारणहार सरपंच प्रकाश गाजरे
https://lh3.googleusercontent.com/-NxKWdWsWvV0/Ypgq_y0rg4I/AAAAAAAAPmc/dSjEJXlq-5E-SG0-BZ7rMvteGiUaDUZywCNcBGAsYHQ/s1600/IMG-20220309-WA0054%257E2.jpg
https://lh3.googleusercontent.com/-NxKWdWsWvV0/Ypgq_y0rg4I/AAAAAAAAPmc/dSjEJXlq-5E-SG0-BZ7rMvteGiUaDUZywCNcBGAsYHQ/s72-c/IMG-20220309-WA0054%257E2.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/06/blog-post_33.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/06/blog-post_33.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content