--> सनी देओलच्या गदर 2 चे शूटिंग महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी सुरू, सैन्य अधिकाऱ्यांनी घेतली भेट | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

सनी देओलच्या गदर 2 चे शूटिंग महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी सुरू, सैन्य अधिकाऱ्यांनी घेतली भेट

अहमदनगर- जवळील कपूरवाडी येथे सुप्रसिद्ध अभिनेते सनी देओल यांच्या गदर या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलचे शुटींग सुरू झाले असून...

अहमदनगर-
जवळील कपूरवाडी येथे सुप्रसिद्ध अभिनेते सनी देओल यांच्या गदर या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलचे शुटींग सुरू झाले असून पहिले शेड्युल २२ दिवसाचे होते तर हे दुसरे ४ दिवसाचे आहे चित्रपट १५ ऑगस्ट २३ ला रिलीज करावयाचा असल्याने राहिलेले शूट करण्यात येत आहे आज मिलिटरी मधील अनेक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सनी देवल यांची भेट घेतली व फोटोसेशन केले तसेच महाराष्ट्र

सरकारचा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार प्राप्त मदार या चित्रपटातील सहकलाकार व मेकअप आर्टिस्ट अनुजा कांबळे व प्रेस फोटोग्राफर संघटनेचे मा अध्यक्ष महेश कांबळे यांनी त्याची भेट घेतली व फोटोसेशन केले तसेच नगरकरांनी शुटींगचा आनंद घेतला

               2001 मध्ये‘गदर-एक प्रेमकथा’ हा चित्रपट रिलीज झाला होता.भारत-पाकिस्तान तणावात फुलणारी प्रेमकथा या चित्रपटातून मांडण्यात आली होती.सनी देओलचा आवेशी अभिनय आणि देशभक्तीचे संवाद यामुळे अनिल शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट तिकिटबारीवर तुफान गाजला होता.पुन्हा एकदा अनिल शर्मा ‘गदर-2’च्या निर्मिती करत असून सनी देओल, अमिषा पटेल पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करत आहेत.

सोबत उत्कर्ष शर्मा, सीमरत कौत, लव्ह सिन्हा असे ताज्या दमाचे कलाकार चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले आहेत.चित्रपटाची कथा 22 वर्ष पुढे सरकली असून दमदार कथानकामुळे चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडणार, असा विश्वास सनी देओल यांनी व्यक्त केला आहे.या चित्रपटाच्या शुटींगचे महत्वपूर्व शेड्यूल नगर परिसरातील आहे.या काळात शहर परिसरातील महल, डोंगर, पठार अशा लोकेशनचा वापर शुटींगसाठी होत आहे. 

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: सनी देओलच्या गदर 2 चे शूटिंग महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी सुरू, सैन्य अधिकाऱ्यांनी घेतली भेट
सनी देओलच्या गदर 2 चे शूटिंग महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी सुरू, सैन्य अधिकाऱ्यांनी घेतली भेट
https://lh3.googleusercontent.com/-1dEr2WgPbLg/Y_zGgHJFHBI/AAAAAAAAOCk/lAaCGK2LY-QrlOYCfPMJEPWTeL3h6wb-gCNcBGAsYHQ/s1600/1677510270426312-0.png
https://lh3.googleusercontent.com/-1dEr2WgPbLg/Y_zGgHJFHBI/AAAAAAAAOCk/lAaCGK2LY-QrlOYCfPMJEPWTeL3h6wb-gCNcBGAsYHQ/s72-c/1677510270426312-0.png
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2023/02/2.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2023/02/2.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content