--> औरंगाबाद नव्हे आता 'छत्रपती संभाजीनगर'.. उस्मानाबाद नव्हे 'धाराशिव' म्हणायचं.. केंद्र सरकारने दिली परवानगी | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

औरंगाबाद नव्हे आता 'छत्रपती संभाजीनगर'.. उस्मानाबाद नव्हे 'धाराशिव' म्हणायचं.. केंद्र सरकारने दिली परवानगी

वेब टीम : मुंबई औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतर कण्याची मागणी महाराष्ट्रात गेली 20 वर्षापासून सुरु होती. याआधी ठाकरे स...

वेब टीम : मुंबई
औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतर कण्याची मागणी महाराष्ट्रात गेली 20 वर्षापासून सुरु होती. याआधी ठाकरे सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद शहराला संभाजीनगर आणि उस्मानाबादला धाराशिव असे नाव देण्यात आले. 

मात्र, शिंदे सरकार आल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देऊन पुन्हा मंत्रिमंडळात प्रस्ताव आणून दोन्ही शहरांची नावे बदलण्यात आली. त्यानंतर याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. 

फडणवीस म्हणाले : शहरांची नावे बदलण्यास केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. 


त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव'! राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मान्यता! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमित शाह, यांचे खूप खूप धन्यवाद! 

मुख्यमंत्री एकनाथजींच्या नेतृत्वाखालील सरकारने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास मंत्रिमंडळाने मंजूरा दिली आहे. औरंगाबादचे नामकरण करण्याची शिफारस १६ जुलै २०२२ रोजी मंत्रिमंडळात करण्यात आली होती. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. 

सत्ताबदल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने राज्यातील दोन मोठ्या शहरांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला होता. औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामकरण धाराशिव करण्याच्या दोन निर्णय त्यांनी घेतले होते. 

औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगर या नावाला आव्हान देणारी याचिका यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. आता उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्यावरही आक्षेप घेण्यात आला होता. 

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4281,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1025,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2655,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: औरंगाबाद नव्हे आता 'छत्रपती संभाजीनगर'.. उस्मानाबाद नव्हे 'धाराशिव' म्हणायचं.. केंद्र सरकारने दिली परवानगी
औरंगाबाद नव्हे आता 'छत्रपती संभाजीनगर'.. उस्मानाबाद नव्हे 'धाराशिव' म्हणायचं.. केंद्र सरकारने दिली परवानगी
https://lh3.googleusercontent.com/-qCYZWLf_Hnc/Y_jufwuVfeI/AAAAAAAAOCU/dI39DsBl5EsTNSMDvVo7aG2e4qRguoH0wCNcBGAsYHQ/s1600/1677258368102260-0.png
https://lh3.googleusercontent.com/-qCYZWLf_Hnc/Y_jufwuVfeI/AAAAAAAAOCU/dI39DsBl5EsTNSMDvVo7aG2e4qRguoH0wCNcBGAsYHQ/s72-c/1677258368102260-0.png
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2023/02/blog-post_17.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2023/02/blog-post_17.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content