खुनाच्या प्रयत्नतील ' तो ' स्थायी समिती सभापती जेरबंद


अहमदनगर -
सर्जपुरा येथील झालेल्या राडाप्रकारनी फरार असलेले बसपाचे नगरसेवक व स्थायी समितीचे सभापती  नगरसेवक मुदस्सर शेख याला तोफखाना पोलिसांनी अटक केली.

सर्जेपुरा परिसरात माजी नगरसेवक आरिफ शेख व स्थायी सभापती मुदस्सर शेख यांच्या दोन गटांमध्ये महापालिका निवडणूक वादातून हाणामारी झाली होती. या गुन्ह्यात मुदस्सर शेख याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात शेख फरार होता. आज सायंकाळच्या सुमारास तोफखाना पोलिसांनी त्यांच्या अटकेची कार्यवाही केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post