हिवरे बाजारच्या यशवंत माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के निकाल


वेब टीम, अहमदनगर
यशवंत माध्यमिक विद्यालय, हिवरे बाजार शाळेचा एसएससी परीक्षेचा निकाल १०० % लागला. प्रविष्ठ ३६ पैकी ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

 प्रसाद मुरलीधर अमृते (८९.४०) % गुण मीळवून प्रथम, वैष्णवी नागेश सोनवणे ८७.८० % गुण मीळवून द्वितीय, कोमल कुंडलीक शिंदे ८७.२० % गुण मिळून तृतीय आले आहेत. एकूण०७ मुले विशेष गुणवत्ता, २२ प्रथम श्रेणी, ७ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व यशस्वी विदयार्थाचे तसेच शिक्षकाचे आदर्श गाव संकल्पनेचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी अभिनंदन केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates