राधाकृष्ण विखे देणार आमदारकीचा राजीनामा


DNALive24 : मुंबई
राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील या आज त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत विधानसभेच्या अध्यक्षांकडे ते राजीनामा देतील गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर ते राजीनामा देणार आहेत

निवडणुकीच्या पूर्वीच राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हे पद रिक्तच आहे. या रिक्त पदावर विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यासाठी मागील आठवडय़ात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेता निवडीचे सगळे अधिकारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post