'या' कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू ; सरकारचा मोठा निर्णय


वेब टीम : मुंबई
महापालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या मंत्रिमंडळाने आज (ता. २३ ) घेतला.

मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. २ सप्टेंबरपासून नगरपालिका आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना हा सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुका तोंडावर असताना देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज संस्थांमधील नगरपालिका आणि महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post