Health Awareness : साखरेचे शरीरावरील दुष्परिणाम


वेब टीम : आरोग्य
आपणा सर्वांना साखर आवडते. अनेकांना कुठलाही पदार्थ असला तरी त्यात साखर पाहिजे असते. गॉड चवीच्या या साखरेचे अनेक दुष्परिणामही आहेत. त्यामुळे सर्वांना साखर खातांना काळजी घेणेही आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊयात साखरेचे दुष्परिणाम:

मधुमेह- आपल्या परिवारात कोणालाही डायबिटीज असल्यास आपण साखर कमी करावी. कारण की अनुवांशिक रूपात याचे सेवन मधुमेहाचे कारण बनू शकतं.

खाज- साखरेची अतिरिक्त मात्रा सेवन केल्याने गुप्तंगामध्ये खाज सुटण्याची तक्रार होते. याने गुप्तांगाहून अत्यधिक तरल स्त्राव आणि संक्रमण होण्याची शक्यताही असते.

हृदय रोग- अधिक साखरेमुळे हृदय नलिकेत चरबी जमा होऊन ती ब्लॉक होण्याची शक्यता असते. याने हार्ट अटॅकची शक्यता वाढते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post