नेवाशातून गडाख, मुरकुटेना तिसरा पर्याय, लंघे तयारीत


वेब टीम : अहमदनगर

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष लंघे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेवासा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आसल्याचे जाहीर केले असुन नेवासा तालुक्यात , लंघे यांची उमेदवारी ही विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे व माजी आमदार शंकरराव गडाख डोकेदुखी ठरणार आहे असे चित्र तालुक्यात तयार झाले आहे.

.नेवासा  नेवासा तालुका हा सत्ताधारी यांच्या विरोधात चालणारा मतदारसंघ आहे. तसेच हा तालुका वेगळा पर्याय निवडन्याच्या प्रतिक्षेत आहे. तिसरा पर्याय म्हणून विठ्ठलराव लंघे पा.हा .स्वच्छ  निर्मळ प्रतिमा आसलेला चेहरा आहे. व मागील दोन विधानसभा निवडणूकीत पराभव आल्प मतांनी झाला हि सल जेनतेच्या मनात आजही असुन .मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील मा .आ.नरेंद्र पा घुले. मा.पाडुंरंग अभंग.यांचे पाठबळ विठ्ठलराव लंघे यांना मिळणार असुन. संध्या विद्यमान  व माजी आमदार यांच्यावरील नाराजीचा फायदा विठ्ठलराव लंघे यांना मिळणार असुन.असे चित्र संध्या तालुक्यात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post