संजय गांधी व श्रावण बाळ योजना अनुदानात १००० रुपये वाढ


वेब टीम : मुंबई
संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या अनुदानात ६०० रुपयावरून १ हजार रुपये लाभार्थींना मिळणार आहेत. तर दोन अपत्य असणाऱ्यांना लाभार्थ्यांना १२००  रुपये इतकी वाढ मिळणार आहे.

निर्णय विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना दि 18 जून 2019 रोजी जाहीर करण्यात आला आहे.

दोन दुर्बल, शोषित, पीडित, दिव्यांग, वृद्ध, निराधार, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत अशा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या निर्णयामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरच ही वाढीव अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates