अबब... साताऱ्यातील एक गाव पूर्णतः खचले


वेब टीम : सातारा
सातारा जिल्ह्यातील भैरवगड गाव पूर्ण खचले आहे. यामध्ये ११३ कुटुंब विस्थापित झाले असून ६५० स्थानिक लोक बाधित झाले आहेत.


सातारा जिल्ह्यातील भैरवगड गावातील जमिनी तडे गेले असून रस्ते तब्बल 5 ते 7 फूट खचले आहे. घरांना तडे गेले आहे. परिणामी येथील परिवहन सेवा पूर्णतः विस्कळीत झाली?आहे. येथील तब्बल 123 कुटुंबातील 650 नागरिकांना सुरक्षीत स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

पुण्यात घडलेल्या माळीण सदृष्य परिस्थीती असून येथील नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत सातार्‍याच्या जिल्हाधिकारी सिंघल आणि विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याशी चर्चा करून बाधितांचे माळीण किंवा किल्लाली येथील दुर्घटनेत बाधितांचे ज्या प्रकारे पूनर्वसन करण्यात आले त्याप्रकारे पूनर्वसन करण्यासंदर्भाथ चर्चा केली. तोपर्यंत तात्पुरते पूनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रथम पूनर्वसन करून येथील नागरिकांची जेवढी जमिन होती त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील भैरवगड गावातील जमिनी तडे गेले असून रस्ते तब्बल 5 ते 7 फूट खचले आहे. घरांना तडे गेले आहे. परिणामी येथील परिवहन सेवा पूर्णतः विस्कळीत झाली?आहे. येथील तब्बल 123 कुटुंबातील 650 नागरिकांना सुरक्षीत स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

पुण्यात घडलेल्या माळीण सदृष्य परिस्थीती असून येथील नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत सातार्‍याच्या जिल्हाधिकारी सिंघल आणि विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याशी चर्चा करून बाधितांचे माळीण किंवा किल्लाली येथील दुर्घटनेत बाधितांचे ज्या प्रकारे पूनर्वसन करण्यात आले त्याप्रकारे पूनर्वसन करण्यासंदर्भाथ चर्चा केली. तोपर्यंत तात्पुरते पूनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रथम पूनर्वसन करून येथील नागरिकांची जेवढी जमिन होती त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
--दिवाकर रावते (परिवहन मंत्री)

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post