आईस्क्रीम खाताय? मग त्याचे आरोग्यावरील दुष्परिणामही जाणून घ्या


वेब टीम : मुंबई
आईस्क्रीम अतीप्रमाणात खाल्ल्याने शरीराला नुकसान होऊ शकते.

आईस्क्रीममध्ये शुगर कंटेंट जास्त असते. अशात जर तुम्ही जास्त प्रमाणात याचे सेवन करता तर लठ्ठपणाचा धोका वाढतो.

त्याशिवाय बटर आणि चॉकलेटने तयार आईस्क्रीममध्ये कॅलरीदेखील जास्त असते, जी शरीरासाठी नुकसानकारक ठरते.

जास्त आईस्क्रीमचे सेवन केल्याने डोकेदुखी, अन्नविषबाधा यासारख्या समस्या देखील होऊ शकतात.

लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे आईस्क्रीम खाण्याअगोदर त्याच्या गुणवत्तेची तपासणी करणे आवश्यक आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post