INX Media Case : चिदंबरम यांना ईडीकडून लूकआऊट नोटीस


वेब टीम : दिल्ली
आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावल्या नंतर  दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

तसेच चिदंबरम यांना सरन्यायाधिशांकडे जाण्याचा सल्लाही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. चिदंबरम यांच्या वकीलांकडून सुप्रीम कोर्टात विशेष सवलत याचिका दाखल करण्यात आली होती.

चिदंबरम यांनी अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

पी चिदंबरम यांना तीन दिवस तरी अटक न करण्याचा आदेश द्यावा, ही मागणी उच्च न्यायालयाने अमान्य केली होती.

तर सीबीआयने चिदंबरम यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post