वास्तूनुसार असे असावे देवाचे घर


वेब टीम : पुणे
सगळे फोटो आणि मूर्ती पूर्वेकडे किंवा पश्चिम दिशेकडे तोंड करूनच ठेवाव्यात.

गणपती, श्रीलक्ष्मी आणि सरस्वती यांची उभ्या अविर्भातील मूर्ती किंवा फोटो कधीही ठेवू नका.

मूर्तींना संस्कारित करण्यापूर्वी उत्तरायण आणि दक्षिणायन नक्की पाहा.

उग्र, तापट स्वभावाचे देवता जसे भैरव, नरसिंह आणि दुर्गायांना दक्षिणायनाच्या काळात स्थापित किंवा संस्कारित कराव्या. पूजागृहात देवता कधीही कोपऱ्यात ठोऊ नका.

पूजागृहात किंवा देवळात भंगलेली मूर्ती ठेवण्यात येऊ नये.

पूजागृहाचे दार उत्तर किंवा पूर्वेकडच्या भिंतीत असावे. बहुमाळ्याच्या इमारतीत प्रार्थनागृह वरच्या माळ्यावर न राखता तळघरात असावे.
पूजागृहाकरता पांढरा किंवा पिवळा रंग शुभलक्षणी समजला जातो.

पूजागृहाच्या जवळपास वाहणा वगैरे पसरलेल्या नसाव्या, त्यामुळे कुटुंबात कलह वाढण्याची शक्यता आहे.

पूजागृहात कोणतीही टाकाऊ सामग्री नसावी. पूजागृहाच्या वर किंवा खाली टॉयलेट्स नसावा.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post