सॅमसंग Galaxy A50s व A30s सादर; कमी किमतीत उत्कृष्ट फीचर्स


वेब टीम : दिल्ली
सॅमसंगने दोन नवे स्मार्टफोन्स भारतात सादर केले असून Galaxy A50s आणि Galaxy A30s या दोन मॉडेल्सची A मालिकेतील फोन्समध्ये भर पडली आहे.

आधीच्या मॉडेल्सच्या मानाने यामध्ये कामगिरी चांगली व्हावी या दृष्टीने अनेक बदल करण्यात आले असून कॅमेरा, डिझाईन आणि इतर सोयींची जोड देण्यात आली आहे. दोन्ही फोन्समध्ये ट्रिपल कॅमेरा, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

हे फोन ऑफलाइन व ऑनलाइन अशा दोन्ही ठिकाणी उपलब्ध असतील. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल, सॅमसंग ऑनलाइन शॉप अशा ठिकाणी उपलब्ध होईलच.


Samsung Galaxy A50s
डिस्प्ले : 6.4″ FHD+ sAMOLED Infinity-U Display
प्रोसेसर : Exynos 9611 (10nm chipset)
ऑपरेटिंग सिस्टम : Android Pie Samsung One UI
कॅमेरा : Rear Triple 48MP(F2.0) / 8MP(F2.2) / 5MP(F2.2)
फ्रंट कॅमेरा : 32MP (F2.0)
रॅम | स्टोरेज : 4GB | 128GB, 6GB | 128GB, Expandable up to 512GB
बॅटरी : 4,000mAh 15W Fast charging USB Type C
रंग : Prism Crush Violet, Prism Crush Black, Prism Crush White
किंमत :
₹२२९९९ ( 4GB+128GB )
₹२४९९९ (6GB+128GB)


Samsung Galaxy A30s
डिस्प्ले : 6.4″ FHD+ sAMOLED Infinity-U Display
प्रोसेसर : Exynos 7904
ऑपरेटिंग सिस्टम : Android Pie Samsung One UI
कॅमेरा : Rear Triple 25MP / 8MP / 5MP
फ्रंट कॅमेरा : 16MP
रॅम | स्टोरेज : 4GB | 64GB, Expandable up to 512GB
बॅटरी : 4,000mAh 15W Fast charging USB Type C
सेन्सर्स : Accelerometer, Fingerprint Sensor, Gyro Sensor, Geomagnetic Sensor, Hall Sensor, Light Sensor, Proximity Sensor
रंग : Prism Crush Violet, Prism Crush Black, Prism Crush White
किंमत : ₹१६९९९ (4GB+64GB )

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post