स्मिथचे आणखी एक शतक


वेब टीम : सिडनी
ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरु असलेल्या ॲशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत स्टीव्ह स्मिथने शतक झळकावले आहे.

जबरदस्त फॉर्मात असलेल्या स्मिथचे या स्पर्धेतील हे तिसरे शतक आहे. या मालिकेत अवघ्या ४ डावांत त्याने ३ शतके धावफलकावर लावली आहेत.

ऑगस्ट २०१८मध्ये चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात त्याच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती.

जुलै २०१९ मध्ये सुरु झालेल्या ॲशेस मालिकेद्वारे स्मिथने कसोटीत पुनरागमन केले. पहिल्या कसोटीत त्याने दोन्ही डावांत शतके झळकावली होती.

 तर दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात ९२ धावा केल्या होत्या. तिसऱ्या कसोटीतही त्याने १६० चेंडूत शतक पूर्ण केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post