विधानसभा निवडणूक : शिवसेनेची पहिली यादी जाहीर; वाचा सर्व नावं


वेब टीम : मुंबई
विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेनेही उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

महायुतीचा फॉर्म्युला ठरला असून भाजप-मित्रपक्ष १६४ तर शिवसेना १२४ जागा लढवणार आहेत.

सेनेने पहिल्या यादीत ७० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

भाजपने आज सकाळीच पहिल्या यादीत १२५ उमेदवार जाहीर केले होते.

शिवसेनेची संपूर्ण यादी
1.आदित्य ठाकरे – वरळी
2. राजश्री पाटील – नांदेड दक्षिण
3.महेंद्र शेठ दळवी – मुरुड
4.पांडुरंग सकपाळ – मुंबादेवी
5.विठ्ठल लोकरे – गोवंडी
6.प्रीती संजय – वडनेरा
7.चिमणराव पाटील – एरंडोल- पारोळा
8.यामिनी जाधव-भायखळा
9.नागेश पाटील अष्टीकर – हदगाव
10. वैभव नाई – कुडाळ
11. प्रताप सरनाईक – ओवळा माजीवाडा
12. जयदत्त क्षीरसागर – बीड
13.संदीपान भुमरे – पार – ठाणे
14. पांडुरंग वडोला- शहापूर
15.अब्दुल सत्तार – सिल्लोड
16.अनिल राठोड – नगर शहर
17. संजय शिरसाट – औरंगाबाद दक्षिण
18. संजय राठौड़ दिग्रस
19.रविंद्र वायकर-जोगेश्वरी पूर्व
20.प्रदीप शर्मा – नालासोपारा
21.अमाशा पाडवी-अक्कलकुवा

22. निर्मला गावित – इगतपुरी
23.विजय पाटील – वसई
24.शिवाजी बापू पाटील – सांगोला
25 महेंद्र थोरवे- कर्जत

26. हिकमत उधाण – घनसावंगी
27. अनिल बाबर -खानापूर
28. विनोद घोसाळकर- श्रीवर्धन
29. रमेश बोरनावे-वैजापूर
30. विशाल कदम-गंगाखेड

31. भास्कर जाधव -गुहागर
32. एकनाथ शिंदे – कोपरी पाचपाखाडी
33.उल्हास पाटील-शिरोळ
34.योगेश कदम-दापोली
35.रमेश लटके-अंधेरी पूर्व
36.अर्जुन खोतकर – जालना
37.संतोष बांगर – कळमनुरी
38. राजेश क्षीरसागर – कोल्हापूर उत्तर
39. संग्राम कुपेकर – चंदगड (कोल्हापूर)
40. अजय चौधरी – सेवरी
41. सजित मिचणेकर- डचलकरंजी

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post