फडणवीस आता काळजीवाहू मुख्यमंत्री; पदाचा दिला राजीनामा


वेब टीम : मुंबई
राज्याचे मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्त केला.

आपला कार्यकाळ संपायच्या एक दिवस आधीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला.

राज्यपाल कोशियारी यांनी फडणवीस यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. नवीन सरकार स्थापन होइपर्यंत ते कारभार पाहतील.

त्यांना कुठलाही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post