मंदीची झळ; इन्फोसिस 12 हजार कर्मचार्‍यांना देणार ‘नारळ’


वेब टीम : बेंगळुरू
आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी इन्फोसिस मोठ्या प्रमाणावर कर्मचार्‍यांची कपात करणार आहे.

वरिष्ठ आणि मधल्या पदावर असलेल्या कर्मचार्‍यांना कंपनी कामावरून काढणार आहे.

यानुसार इन्फोसिस 10 टक्के कर्मचार्‍यांची कपात करणार असल्याची माहिती आहे.

या अगोदर आयटी क्षेत्रातील मातब्बर कंपनी कॉग्निझंटने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली होती.

सध्या देशात मंदीचे वातावरण असून, त्याची झळ आयटी कर्मचार्‍यांना बसू लागली आहे. कंपन्या कर्मचार्‍यांना काढताना विविध कारणे देत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post