आम्हाला १६२ आमदारांचे समर्थन; महाविकासआघाडीचे राज्यपालांना पत्र


वेब टीम : मुंबई
सत्ता स्थापनेवरून वाद सुरू असतानाच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्या 162 आमदारांच्या समर्थनाचे पत्र सोमवारी राज्यपालांना सुपूर्द केले.

महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल लागल्यानंतर भाजपने स्वतः मान्य केले होते की त्यांच्याकडे बहुमत नाही.

तरीही बहुमत नसताना सीएम पदाची शपथ घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीची पायमल्ली केली असे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 सोबतच, फडणवीस यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post