रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते; बांधकाम विभागाचे गेट केले बंद


वेब टीम : अहमदनगर
जामखेड सोलापूर रोड तसेच सर्व शहराला जोडणारे महामार्गाच्या दुरवस्थेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने निषेध व्यक्त करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे गेट बंद आंदोलन करण्यात आले.

यावेळी नगर श्रीगोंदा विधानसभा अध्यक्ष गहिनीनाथ दरेकर समवेत गजेंद्र भांडवलकर, नगर तालुका कार्याध्यक्ष अशोक कोकाटे, अनिल नरवडे, सागर निंबाळकर, देविदास शेळके, प्रितेश दरेकर, रामेश्वर काळे, गणेश दरेकर, अनिल रोहोकले, अंकुश वामन, सोनू दरेकर, अविनाश वामन, महेंद्र वामन, सागर वाळुंज आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post