काँग्रेस विधीमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात


वेब टीम : मुंबई
रणनिती ठरवण्यासाठी मुंबईतील जे. डब्ल्यू. मॅरिएटमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक झाली आहे.

यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते मलिकार्जुन खर्गे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी काँग्रेसच्या गटनेतेपदी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची निवड केली आहे.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपल्या गटनेत्याची निवड केली होती, पण काँग्रेसने मंगळवारी आपला गटनेता निवडला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post