प्रियांका गांधी जिंदाबाद म्हणायच्या ऐवजी प्रियांका चोप्रा जिंदाबाद म्हणाला काँग्रेसचा नेता; पहा व्हिडीओ


वेब टीम : दिल्ली
काँग्रेस नेत्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एका सभेत प्रियांका गांधी जिंदाबाद म्हणायच्या ऐवजी प्रियांका चोप्रा जिंदाबाद म्हणल्याने या नेत्याचे चांगलेच हसू झाले आहे. वृत्तसंस्था एएनआयने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

पहा व्हिडीओ

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post