रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे? मग 'हे' पदार्थ नक्की खा...


वेब टीम : पुणे
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ अनेक आहेत. 

थंडीत रोगजंतूंची वाढ झपाट्याने होते, जंतू संसर्गाचा धोका वाढतो.

म्हणून काही पदार्थ आहारात आवश्यक आहेत.

आले, सुंठ, लसूण, तुळस, गवती चहा असे औषधी पदार्थ जरूर घ्या. लवंग, मिरे, दालचिनी, मोहरी, हळद असे जंतुनाशक.

प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ. ओवा, हिंग, मेथी दाणे यामुळे भूक वाढते, अन्नपचन सुधारते, रक्ताभिसरण वाढते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post