वेब टीम : मुंबई पुणे आणि पिंपरी दरम्यान नवीन मेट्रो केली जाणार आहे. पुणे मेट्रोवर बोलताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, पुणे मेट्र...
वेब टीम : मुंबई
पुणे आणि पिंपरी दरम्यान नवीन मेट्रो केली जाणार आहे.
पुणे मेट्रोवर बोलताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, पुणे मेट्रोला गेल्या पाच वर्षांमध्ये जितका निधी दिला त्यापेक्षा अधिक निधी या वर्षी दिला जाणार आहे.
सोबतच, ग्रामीण भागातील 40 हजार किमीची रस्त्यांची कामे हातात घेऊन ती पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
सोलापूर आणि पुण्यात नवीन विमानतळ करण्यासाठी प्रस्ताव आणि त्यासाठी निधीची घोषणा सुद्धा यावेळी बोलताना अर्थमंत्र्यांनी केली आहे.
COMMENTS