अहमदनगर : परदेशात तुमचे नातेवाईक अडकलेत? त्यांना परत आणण्यासाठी 'हे' करा

file photo

वेब टीम : अहमदनगर
परदेशात नोकरी, शिक्षण अथवा अन्य कारणासाठी परदेशात अडकलेल्या नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नोडल ऑफीसरची नियुक्ती केली आहे.

अहमदनगर महापालिकेचे उपायुक्त सुनिल पवार यांची याकामी नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ज्या परदेशात अडकलेल्या नागरिकांना देशात परतायचे आहे त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईक यांनी उपायुक्त सुनिल पवार मो.९९२३२८६३६३ यांच्याशी संपर्क साधावा.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post