--> गणेशोत्सव साजरा करायचाय? अशी आहे नियमावली... | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

गणेशोत्सव साजरा करायचाय? अशी आहे नियमावली...

वेब टीम : मुंबई कोरोना व्हायरसमुळे राज्यातील सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम अडचणीत आले आहेत. गणेशोत्सव येत असल्याने मूर्ती शाळेतील कलाकार...


वेब टीम : मुंबई
कोरोना व्हायरसमुळे राज्यातील सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम अडचणीत आले आहेत.

गणेशोत्सव येत असल्याने मूर्ती शाळेतील कलाकारांना चिंता लागली आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक झाली.

यामध्ये त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे.

त्यानुसार, मुंबईतील मोठ्या मंडळांनी (आर्थिकदृष्ट्या सक्षम) विभागीय वर्गणी घेऊ नये.

मात्र, केवळ वर्गणीवर अवलंबून असलेल्या मंडळांची परंपरा खंडित होऊ नये याकरिता या मंडळांनी आपापल्या विभागात स्वेच्छेने वर्गणी देण्याबाबत आव्हान करणे.

कोरोनामुळे उद्भवलेली कठीण परिस्थिती पाहता सर्व मंडळांनी शक्यतो मर्यादित उंचीचा आग्रह धरावा. शक्य असल्यास शाडू मूर्तीस प्राधान्य द्यावे.

मंडळांनी मंडप, रोषणाई तसेच डेकोरेशनवर होणार अतिरिक्त खर्च टाळावा.

या खर्चातून आपल्या विभागातील निर्जंतुकीकरण, सुरक्षित वावर नियमावलीसह शक्य तितकी कोरोना प्रतिबंधित व्यवस्था करावी.

श्रींच्या आगमनासाठी मूर्तिकाराकडे किमान कार्यकर्त्यांसह जाणे. (मास्क व सॅनिटीझर जवळ बाळगणे) तसेच अतिशय साधेपणाने मूर्ती मंडपात आणणे .

मंडपाच्या आसपास वावर असणाऱ्या व्यक्तीस (भटजी कार्यकते इ) हात – पाय स्वच्छ करण्यासाठी वॉश बेसिनची तसेच सुरक्षित वावर राखता येईल अशी व्यवस्था करणे.

गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याऐवजी यंदाच्या वर्षी स्थानिक यंत्रणांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे.

आपली सार्वजनिक मूर्ती मर्यादित उंचीची असावी, जेणेकरून मंडप परिसरात यंत्रणेच्या सहकार्याने कृत्रिम तलावाची निर्मिती करून तिथेच श्रींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करावी.

राज्यात २२ ऑगस्टला गणेश उत्सव सुरू होत आहे. तोपर्यंत कोरोनाची राज्यात काय परिस्थिती असेल त्यावरही हा निर्णय अवलंबून असणार आहे.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: गणेशोत्सव साजरा करायचाय? अशी आहे नियमावली...
गणेशोत्सव साजरा करायचाय? अशी आहे नियमावली...
https://1.bp.blogspot.com/-ENNzY3N_uyw/XrgkmChp9mI/AAAAAAAAI2w/_qDu0ffRm8IEz5gSg0qw5MUe-D65nDtrACLcBGAsYHQ/s640/ganeshotsav-2020.jpg
https://1.bp.blogspot.com/-ENNzY3N_uyw/XrgkmChp9mI/AAAAAAAAI2w/_qDu0ffRm8IEz5gSg0qw5MUe-D65nDtrACLcBGAsYHQ/s72-c/ganeshotsav-2020.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2020/05/ganeshotsav-2020.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2020/05/ganeshotsav-2020.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content