आरोग्यवार्ता : रोज वाटीभर दही खा आणि हे फायदे मिळवा..!


वेब टीम : मुंबई
दही खाणे हे आरोग्यदायी आहे हे आपल्याला माहिती आहे.

पण दही खाल्यास काय फायदे होतात हे नेमके माहिती आहे का?

रोजच्या आहारात दही खाल्ले तर काय फायदा होतो?

हे घटक दह्यात आढळतात


प्रोटीन्‍स

कॅल्शियम

रायबोफ्लेवीन

व्हिटामीन बी

आता जाणून घेऊया दही खाण्याचे फायदे


दही शरीरातील अशक्तपणा दूर करते.

पचनशक्ती वाढवते.

पोट बिघडले असेल तर दही भात खा. पोटदुखी कमी होईल.

दह्यात असलेल्या कॅल्शियममुळे दात व नखे हे मजबूत राहतात.

दह्यामुळे कॉलेस्‍ट्रॉल नियंत्रणात येते. त्यामुळे हृदयाचे आजार होत नाहीत.

जर दह्यात थोडे हिंग मिसळून खाल्ले तर सांधे दुखी, गुडघे दुखी यासारखे आजार कमी होतात.

दह्यात जर खोबरे आणि बदाम टाकून खाल्ले तर वजन वाढते.

दह्यात मध टाकून खाल्‍ल्‍या नंतर सौंदर्यात भर पडते.

दही खाल्‍ल्‍यानंतर शरीरातील रोग प्रतिकारक शक्‍ती वाढते.

जर आपणास दमा असेल तर रोज दही घेतल्यास आराम मिळेल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post