राज्य सरकारने कोरोना रुग्णांचे आकडे दाबले : नितेश राणेंचा आरोप

file photo

वेब टीम : मुंबई

राज्य सरकारने आतापर्यंत करोना रुग्णांचे आकडे दाबल्याचे आरोप करीत असलेल्या भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली आहे.

त्यांनी ट्विटरवर बदलीचे एक परिपत्रक प्रसिध्द करून म्हटले आहे की, ज्या लॅब मधुन सिंधुदुर्गचे रिपोर्ट येतात.

त्या डीन ची आज सकाळी बदली होने म्हणजे रिपोर्ट बदलले जातात याच्यावर शिक्का बसला!

म्हणजे आलेले रिपोर्ट खरे समजायचे का?

पण फक्त अधिकाऱ्यांची बदली करून कारभार बदलणार आहे का?

हे सरकार जनतेच्या आयुष्य बरोबर खेळत आहे हे सिद्ध झाले!!!


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post