वेब टीम : मुंबई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरे विधान...
वेब टीम : मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
मुख्यमंत्री ठाकरे विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी रश्मी ठाकरे, राजशिष्टाचार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता हे देखील उपस्थित होते.
विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
COMMENTS