अरविंद केजरीवाल कोरोना संशयित...? आज होणार चाचणी...


वेब टीम : दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रविवारी (दि.7) दुपारपासूनच आजारी आहेत. त्यामुळे, त्यांनी दुपारपासूनच आपल्या सर्व बैठका आणि कार्यक्रम रद्द केले.

आजाराची लक्षणे दिसताच त्यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतले आहे. डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, मंगळवारी (दि. 9) त्यांची कोरोनाची टेस्ट घेतली जाणार आहे, असे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सोमवारी सांगितले आहे. रविवारपासून त्यांनी कुणाचीही भेट घेतली नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post