आगीत तेल...? नव्हे नव्हे... हे तर पेट्रोल - डिझेल...दरवाढीचा भडका


वेब टीम : दिल्ली
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ६० पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे कच्च्या तेलाचे दरही 40 डॉलर्स प्रति बॅरलच्या वर गेले आहेत. ।।

आता नव्या दरानुसार दिल्लीत पेट्रोल 71.86 पैसे तर डिझेल 69.99 रुपये प्रतिलिटर झाले आहे.

तर मुंबईत पेट्रोल 78.91 रुपये आणि डिझेल 69.79 रुपये प्रतिलिटर झाले आहे. मे महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली होती.

त्यानंतर पेट्रोलवरील उत्पादन शुल्क वाढून 22.98 रूपये प्रति लीटर आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढून 18.83 रूपये प्रति लीटर करण्यात आले होते

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post