अहमदनगर : कोरोना बाधितांची संख्या पुन्हा ५ ने वाढली...


वेब टीम : अहमदनगर
जिल्ह्यातील १२ व्यक्ती झाल्या आज कोरोनामुक्त.आतापर्यंत जिल्ह्यातील १२१ कोरोनाग्रस्त बरे होऊन परतले घरी
जिल्ह्यात आता ८० अॅक्टिव रुग्ण आहेत.

आज कोरोना मुक्त होऊन घरी परतलेल्या मध्ये नगर शहरातील ५, संगमनेर येथील २ राशीन (कर्जत) येथील २ नेवासा, राहता आणि अकोले येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

आज जिल्ह्यात ५ नवीन रुग्ण. तर २९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव.

राहाता तालुक्यातील निघोज निमगाव येथील ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण.

प्रवरा नगर येथील ३४ वर्षीय महिला आणि अकरा वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण.

घरातील नगर शहरातील पाचपीर चावडी येथील ४८ वर्षीय व्यक्तीला कोरोनची लागण. बाधित व्यक्तीच्या आला होता संपर्कात

कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील १४ वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा.

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २१२

(महानगरपालिका क्षेत्र ४७, अहमदनगर जिल्हा १०८, इतर राज्य २, इतर देश ०८ इतर जिल्हा ४७)
जिल्हयातील अॅक्टिव केसेस ८०

एकूण स्त्राव तपासणी  २९९४

निगेटीव  २६८४    रिजेक्टेड  २६   निष्कर्ष न निघालेले १८   अहवाल बाकी ५६ आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post