निवडणुकीच्या आधीच मध्यप्रदेशात भाजपला झटका; बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश...


वेब टीम : भोपाळ
मध्य प्रदेशात विधानसभेच्या २४ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

मात्र, त्याआधीच भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसला आहे.

माजी मंत्री आणि भाजप नेते बालेंदु शुक्ला काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत.

मध्य प्रेदशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला.

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर २२ आमदारांनी देखील राजीनामा दिला होता.

त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले होते.

आधीच्या दोन जागांसह रिक्त २४ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post