--> फुकटात चित्रपट, वेब सिरीज पाहणे पडू शकते महागात... सायबर ठगांची नवी शक्कल | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

फुकटात चित्रपट, वेब सिरीज पाहणे पडू शकते महागात... सायबर ठगांची नवी शक्कल

वेब टीम : मुंबई सध्या अनेकजण इंटरनेटचा वापर मोफत ऑनलाईन चित्रपट, वेब सिरीज पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी करतात. सायबर भामटे त्...


वेब टीम : मुंबई
सध्या अनेकजण इंटरनेटचा वापर मोफत ऑनलाईन चित्रपट, वेब सिरीज पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी करतात.

सायबर भामटे त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावधानता बाळगावी. मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळावे असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात आले आहे.

जेव्हा एखादी व्यक्ती अशा फ्री वेबसाईटवर क्लिक करते तेव्हा त्या  वापरकर्त्याच्या नकळत एखादे मालवेअर (malware) डाऊनलोड होते व

ते कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधील सर्व माहिती सायबर भामट्यांना पाठवते त्याचा उपयोग हे भामटे एक तर अशा नागरिकांना त्रास देऊन खंडणी मागण्यासाठी करतात किंवा अन्य आर्थिक गुन्हा करण्यासाठी त्याचा वापर करू शकतात.

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कृपया अशा मोफत वेबसाईटवर चित्रपट किंवा वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळा. जर तुम्ही अशी एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज  डाउनलोड केली असेल व

ती तुम्हाला प्ले करायच्या आधी काही परवानगी (permission) मागत असेल तर अशी परवानगी देऊ नका आणि ती फाईल डिलीट करा. शक्यतो अधिकृत व खात्रीलायक वेबसाईटवरूनच चित्रपट किंवा वा वेब सिरीज पाहा. त्याला काही शुल्क असेल तर ते भरा .

केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू  नका  असेही आवाहन महाराष्ट्र सायबरमार्फत करण्यात येत आहे.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: फुकटात चित्रपट, वेब सिरीज पाहणे पडू शकते महागात... सायबर ठगांची नवी शक्कल
फुकटात चित्रपट, वेब सिरीज पाहणे पडू शकते महागात... सायबर ठगांची नवी शक्कल
https://1.bp.blogspot.com/-qGSYkOFkXEc/XvtTUcYxT8I/AAAAAAAAJiw/KzaPERmlF_s1IlsS0qYeoxcitogkR4lMACLcBGAsYHQ/s640/hacking.jpg
https://1.bp.blogspot.com/-qGSYkOFkXEc/XvtTUcYxT8I/AAAAAAAAJiw/KzaPERmlF_s1IlsS0qYeoxcitogkR4lMACLcBGAsYHQ/s72-c/hacking.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2020/06/cyber-hacking.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2020/06/cyber-hacking.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content